Перейти к содержимому

CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांनी नेहा बोराला सोडलं, बाहेर येताच मोठा आरोप | Delhi Police

Mumbai Tak

0:00 / 0:00

CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांनी नेहा बोराला सोडलं, बाहेर येताच मोठा आरोप | Delhi Police

81 109 просмотров · 17 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
81 109 просмотров · 17 ч назад
#NehaBora #AbhijeetDipke #DelhiPolice #JNU #DelhiProtest #StudentProtest #StudentActivism #DelhiNews #PoliceAction दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थीनी आणि डाव्या विद्यार्थी संघटनेची नेता नेहा बोरा हिला दिल्ली पोलिसांनी सोडलं आहे. काल झालेल्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी नेहा बोराला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मध्यरात्री नेहा बोराची पोलिसांनी सुटका केली. बाहेर आल्यानंतर नेहा बोराने दिल्ली पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. याशिवाय काल अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, परंतु त्यांना अद्याप सोडण्यात आलेलं नाही. Neha Bora, a Jawaharlal Nehru University student and left-wing student leader, has been released by Delhi Police after being detained during a protest the previous day. Following her release around midnight, she levelled serious allegations against the police. Meanwhile, Abhijeet Dipke, who was also detained during the protest, has reportedly not yet been released. The incident has sparked further attention amid the ongoing student protest in Delhi. CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांनी नेहा बोराला सोडलं, बाहेर येताच मोठा आरोप | Delhi Police 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.