Перейти к содержимому

Laxmikant Berde यांचा मुलगा आहे हे दडपण पूर्वी असायचं पण आता नाही | Boys Talk With Abhinay Berde

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

Laxmikant Berde यांचा मुलगा आहे हे दडपण पूर्वी असायचं पण आता नाही | Boys Talk With Abhinay Berde

16 834 просмотра · 2 года назад
आरपार | Aarpaar
294 тыс. подписчиков
16 834 просмотра · 2 года назад
#AbhinayBerde #आरपार #marathi आजचा, आपल्या Boys Talk या सेगमेंटवर आलेला गेस्ट मुळातच अतरंगी आहे. तो मुळात 'ट्रोल' होण्यासाठीच Podcast वर बसलाय अस त्याचं म्हणणं आहे. आता इथे विचारांची क्लॅरिटी बघा. आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय आणि कशात आपला सगळ्यात जास्त फायदा आहे हे त्याला बरोब्बर कळलय. त्याचं हे सॉर्टेड असण तुम्हाला हा Podcast ऐकताना वेळोवेळी जाणवेल. वेल्कम करूया, नो नॉन्सेन्स पिढीचा बादशाह.. अभिनय बेर्डे! BoysTalk Credits: Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar. Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav. Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte. Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Aarya Gramopadhye. Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage. Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar. Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team. Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad, Rupesh Jagtap. Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Ankita Bhosale, Rupesh Jagtap, Aarya Gramopadhye. Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya