Перейти к содержимому

साखरी वरून होडीने गेलो केळशी बाजाराला 😍 | मुसळधार पावसात अडकलो Rain | S For Satish | Sakhari, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

साखरी वरून होडीने गेलो केळशी बाजाराला 😍 | मुसळधार पावसात अडकलो Rain | S For Satish | Sakhari, Kokan

85 005 просмотров · 1 год назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
85 005 просмотров · 1 год назад
साखरी वरून होडीने गेलो केळशी बाजाराला 😍 | मुसळधार पावसात अडकलो Rain | S For Satish | Sakhari, Kokan #SakhariToKelshiTravel #HeavyRainInKokan #SakhariKokan #sforsatish साखरी वरून आमची बाजारपेठ केळशी येथे आम्ही होडीने निघालो. होडीने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसागोदर अगोटची तयारी असते त्यासाठी केळशी बाजारपेठेत जाणे होते. तुम्हाला आमची साखरी ते केळशीची सफर बघायला मिळणार आहे. अचानक गावाकडे पाऊस सुरू झाल्याने आम्ही अडकलो होतो. आम्हाला मोठा फेरा मारून गाडी करून पुन्हा साखरी यावे लागले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy