कार्तिक मास व्रत महिमा,नियम,पूजाविधी,दीपदान
Gokulpati Das
0:00 / 0:00
कार्तिक मास व्रत महिमा,नियम,पूजाविधी,दीपदान
369 просмотров · Трансляция закончилась 7 дн. назад
Gokulpati Das
1,06 тыс. подписчиков
369 просмотров · Трансляция закончилась 7 дн. назад
🙏🚩 कार्तिक मास व्रत महिमा २०२६ | बऱ्याच जणांना हे माहीतच नसते! 🪔 श्रीकृष्ण भक्तांसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!
🌺 कार्तिक मास म्हणजे भक्ती, दीपदान आणि भगवान श्रीकृष्णांच्या विशेष कृपेचा पवित्र महिना! 🌺
🪔 कार्तिक मासात दीपदान का करावे?
🙏 कार्तिक मास व्रताचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे?
🌸 माता यशोदा आणि भगवान श्रीदामोदर यांच्या लीलेचा महिमा काय आहे?
🚩 कार्तिक मासात कोणत्या भक्तीमय सेवा कराव्यात?
या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रवक्ता श्री गोकुळपती दास यांचे हे भक्तिमय प्रवचन शेवटपर्यंत नक्की ऐका!
📅 कार्तिक मास २०२६
🗓️ २६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर
💛 व्हिडिओ आवडल्यास:
👍 LIKE करा
🙏 श्रीकृष्ण भक्तांसोबत SHARE करा
🔔 अशाच भक्तिमय प्रवचनांसाठी CHANNEL SUBSCRIBE करा.
💬 कमेंटमध्ये लिहा: राधे राधे! 🙏🌸
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।
#कार्तिकमास #कार्तिकमासव्रत #कार्तिकमासमहिमा #दामोदरमास #दीपदान #श्रीकृष्ण #यशोदादामोदर #गोकुळपतीदास #KartikMonth2026 #KartikMasa #DamodarMonth #KrishnaBhakti #HareKrishna #MarathiPravachan #भक्ती