Perani Kartana|पेरणी करताना |दिसली गणमाया |Disali Ganmaya |Vinesh Tambe |Nilesh Ujal #शेतकरी #bappa
Santosh Ghanekar
0:00 / 0:00
Perani Kartana|पेरणी करताना |दिसली गणमाया |Disali Ganmaya |Vinesh Tambe |Nilesh Ujal #शेतकरी #bappa
67 028 просмотров · 2 месяца назад
Santosh Ghanekar
5,43 тыс. подписчиков
67 028 просмотров · 2 месяца назад
🎬श्रीजा घाणेकर प्रस्तुत..
Me Perani Kartana|मी पेरणी करताना |दिसली गणमाया |Disali Ganmaya |Vinesh Tambe |Nilesh Ujal #शेतकरी#bappa
✒️गीतकार -निलेश उजाळ
Lyrics - Nilesh Ujal
🎙️गायक - विनेश तांबे
Singer- Vinesh Tambe
🎤 कोरस- रविंद्र भेरे, साक्षी पवार,प्रशांत पडवळ,युवराज जोशी
Choras- Ravindra Bhere , Sakshi Pawar , Prashant Padval , Yuvraj Joshi
🪘ढोलकी-नितेश लोखंडे,भावेश वीर
Dhoki- Nitesh Lokhande , Bhavesh Veer
🎹संगीत - विशाल बंदरकर
Keyboard - Vishal Bandarkar
ऑक्टोपॅड -जितेंद्र घेवडे
pad- Jitendra Ghewade
दिग्दर्शक - रविंद्र भेरे.संदिप सावंत
🎧🎵🔉ध्वनीमुद्रण - अरविंद रेकॉर्ड स्टुडिओ भांडुप (मुंबई )
Recordist-Arvind Recording Studio bhandup
🎨व्हिडीओ एडिटिंग - SRJ PHOTOGRAPHY
DOP-EDIT ,POSTER BY - SRJ PHOTOGRAPHY
विशेष सहकार्य -
श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ),दिपक कारकर,संजय आगिवले, रमेश भेकरे,रमेश कोकमकर,अशोक ( मामा ) नार्वेकर,युवराज जोशी‘अमित गराटे,उमेश डिंगणकर (चेरी )
#गणपतीबाप्पागीत #Viral #trending #viralvideo #newsongganpatibappa2026 #ganesh #गणमाया #Bappachgaan #Bhatachyalombi #भाताच्या #लोंबिवरती #godhasedevraya #शेतकरी#पेरणी#perani
#vineshtambe
#vineshtambesong
मी पेरणी करताना, तुझे नाम घेतले राया
भाताच्या लोंबीवरती, मला दिसली गण माया हो
धन पेरले भुवरती, श्रम झाले अत्तर फाया
पिवळ्या त्या सोन्यामधुनी, गोड हासे देवगणराया...
पिकवीतो माणिक मोती, कष्टाच्या राशी होती, ऐसी ही प्रेमळ माती माय माझी हाय
बैलं मला बळ देती, नांगराची लुमनी हाती, ढासा येता फाळा पुढती जिद्द जात नाय
लावता लावणी, पावसाची गाणी
घुमती तनमनी
या कुणब्याच्या पोराची, चिखलाने माखते काया
त्या माणिक स्पर्शामधुनी, मज भासे देवगणराया...
नटले हे धरणी अंबर, वसुधा ही झाली नवथर, दाटे ही केवळ मनभर ओढ तुझी आता
गणेशा माझ्या भुवनी, उंदराची गाडी करुनी, वाऱ्याच्या हो वेगानी यावे गणनाथा
नाचणी अन् वरी, तिळ ते डोंगरी
फुलले भरजरी
अशी किमया लंबोदराची, रचे बरकतीचा पाया
त्या फुलल्या शेतांमधुनी, मज दिसे देवगणराया...
माये_परी माया देतो, बापा_परी छाया होतो, जगण्याचा पाया भरतो, बाप्पा गणराया
सुखात सवे नाचतो, दुःखात मन वाचतो, चिंतेची व्यथा हरतो माझा देवराया
मंगल मुरती, जगती कीरती
करतो मी आरती
घ्यावी सेवा निलेशाची, गणा ठेवा शिरावर छाया
रणी गातो अमोल गुण, लेक शक्तीचा गणराया...