वाचनाला सुरुवात कशी करावी? | By Rakesh Deshpande #reading #books
Rakesh Deshpande
0:00 / 0:00
वाचनाला सुरुवात कशी करावी? | By Rakesh Deshpande #reading #books
2 781 просмотр · 10 месяцев назад
Rakesh Deshpande
27,5 тыс. подписчиков
2 781 просмотр · 10 месяцев назад
आपण काय कन्टेन्ट कंझ्युम करतो आणि तो कुठून कंझ्युम करतो यावर आपली मेंटल हेल्थ कशी असेल हे अवलंबून असते. अनेक मार्गांनी आपण कन्टेन्ट कंझ्युम करत असतो पण त्यात सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वाचन. तुम्ही नव्याने वाचन सुरु करू इच्छिता का? मग हा विडिओ तुमच्यासाठीच आहे. वाचनाला सुरुवात कुठल्या पुस्तकांपासून करावी? पुस्तकांची निवड कशी करावी? कुठली पुस्तकं सुरुवातीला टाळावीत? दिवसात किती वेळ आणि किती पानं वाचावीत? हे आणि असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा.
Meditation Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/ysQbK9k152RXVra7A
#spirituality #mentalhealth #reading #books #awareness #peaceofmind #happiness #positivethinking #habits #lifestyle #lifeisbeautiful #love #psychology