Перейти к содержимому

शेतकरी आंदोलन, महाराष्ट्राचं राजकारण आणि ऊस पट्ट्यातला स्वाभिमानी चेहरा | Podcast With Raju Shetti

TOD Marathi

0:00 / 0:00

शेतकरी आंदोलन, महाराष्ट्राचं राजकारण आणि ऊस पट्ट्यातला स्वाभिमानी चेहरा | Podcast With Raju Shetti

6 962 просмотра · 19 часов назад
TOD Marathi
385 тыс. подписчиков
6 962 просмотра · 19 часов назад
ऊस पट्ट्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत जेष्ठ पत्रकार संपत मोरे यांनी घेतलेला TOD Marathi चा विशेष पॉडकास्ट - या विशेष संवादात शेतकरी प्रश्न, शेतकरी संघटना, शरद जोशींचे योगदान, शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्रातील राजकीय संघर्षावर सविस्तर चर्चा झाली. 🔹 शेतकरी संघटना आणि शरद जोशींचे योगदान 🔹 शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न 🔹 ऊस पट्ट्यातील राजकीय समीकरणे 🔹 शरद पवार आणि शेतकरी राजकारण 🔹 “सर्वाधिक नुकसान मी आणि मुंडे साहेबांनी केलं” 🔹 “प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्नाचं भांडवल करणं हेच राजकारण” 🔹 राजू शेट्टींचा राजकीय प्रवास आणि संघर्ष #rajushetti #todmarathi #sharadjoshi #sharadpawar #shetkarisanghatana #shetkarichalwal #shetkariandolan #shetkarirajkaran #sugarcanepolitics #maharashtrapolitics #marathipodcast #sampatmore #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi   𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi   𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi   Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038