Перейти к содержимому

दुसऱ्यांदा बदली, चौथ्या दिवशीच राजीनामा, IPS अनुराग सुजानियांची हिस्टरी काय? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

दुसऱ्यांदा बदली, चौथ्या दिवशीच राजीनामा, IPS अनुराग सुजानियांची हिस्टरी काय? | Story Dot Com

20 260 просмотров · 6 ч назад
Story Dot Com
552 тыс. подписчиков
20 260 просмотров · 6 ч назад
#storydotcom #ipsanuragsujaniya #ips #mpnews #latestnews #DigvijayaSingh मुख्यमंत्र्यांनी एसपीची बदली केली आणि त्यानंतर चारच दिवसात या पोलीस अधीक्षकाने वैयक्तिक कारण दाखवून राजीनामा दिला.. ज्या घटनेच्या चौकशीवर एसपीची देखरेख होती तो तपास ऐन मोसमात असताना झालेल्या बदलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, त्यातच बदलीची बातमी आली आणि चार दिवसांनी तर थेट राजीनामाच झाला. एमटेक करुन यूपीएससी परीक्षा पास होणाऱ्या ३८ वर्षीय आयपीएसने राजकीय आरोपांनंतर जो निर्णय घेतलाय त्याने अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न निर्माण झालेत.. ज्या दारु कांडात १६ लोकांचे जीव गेले त्या घटनेनंतर झालेल्या एका बदलीमागची हिस्टरी नेमकी काय आहे आणि मध्य प्रदेशातल्या या आयपीएस अधिकाऱ्याने देशभरातल्या आयपीएस लॉबीच्या भुवया का उंचावल्यात तेच या व्हिडिओत सांगितलंय. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...