Перейти к содержимому

Pakistan नंतर China ची कुरापत, Arunachal Pradesh मधील 27 ठिकाणांची नावं बदलली, भारताची भूमिका काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Pakistan नंतर China ची कुरापत, Arunachal Pradesh मधील 27 ठिकाणांची नावं बदलली, भारताची भूमिका काय ?

68 223 просмотра · 1 год назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
68 223 просмотра · 1 год назад
#BolBhidu #ArunachalPradesh #IndiaChinaTensions भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध संपत नाही तोवर चीनने भारताची खोड काढायला सुरुवात केली आहे. 11 मे ला चीनच्या सरकारकडून भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेश मधील 27 ठिकाणांची नावे बदलण्यात आली. याच्यामध्ये पंधरा शिखरांचा समावेश आहे, चार खिंडी आहेत, दोन नद्या एक सरोवर आणि पाच वस्ती असलेला भाग आहे. गेल्या काही वर्षांमधील चीनची ही पाचवी वेळ होती, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश मधील भारतातील ठिकाणांची नावे बदलण्यात आली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीन या दोन देशांत दरम्यान सामंजस्याचे भूमिका घेण्याचे जाहीर झाल्यानंतर चीनने पहिल्यांदाच भारताची खोडी काढलेली आहे. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं म्हणत चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलली जाताच परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 'नावं जरी बदलली तरी वास्तव बदलणारच नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे' अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयानं चीनला स्पष्ट उत्तर दिलं आहे. काय आहे अरुणाचल प्रदेश संदर्भात चीनची भूमिका, चीन काय दावा करतो, भारताची भूमिका काय, चीन भारताच्या सातत्याने कुरापती करण्यामागची कारणे काय ह्या सर्व प्रश्नची उत्तरे आज आपण जाणून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/