महाराष्ट्रातील पर्वत व पर्वतरांगा MAP वरून शिका ⛰️ | Mountains & Hills | MPSC Talathi 2026
Maha Exam Pathshala
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील पर्वत व पर्वतरांगा MAP वरून शिका ⛰️ | Mountains & Hills | MPSC Talathi 2026
337 просмотров · 3 нед. назад
Maha Exam Pathshala
476 подписчиков
337 просмотров · 3 нед. назад
⛰️ महाराष्ट्रातील पर्वत, टेकड्या व पर्वतरांगा MAP वरून शिका!
MPSC Group C, Talathi Bharti 2026 आणि इतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्र भूगोलातील महत्त्वाच्या पर्वतरांगा या व्हिडिओमध्ये 3D Mapच्या मदतीने शिकूया.
हा व्हिडिओ आपल्या एका विद्यार्थ्याच्या खास Requestवरून तयार केला आहे! ❤️
🗺️ या व्हिडिओमध्ये:
पर्वत, टेकडी आणि पर्वतरांग यांतील फरक
सह्याद्री / पश्चिम घाट
सातपुडा पर्वतरांग
सातमाळा व अजिंठा डोंगररांगा
हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगररांगा
कळसूबाई — महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर
पर्वतरांगा आणि पर्जन्यछाया प्रदेश
20 Questions Mega Map Challenge
Final Quick Revision
🎯 20 पैकी तुमचा Score किती आला?
Comment करा: MY SCORE = __/20
पुढचा कोणता Geography Topic हवा, तेही नक्की सांगा.
MPSC, Talathi, Group C आणि इतर महाराष्ट्र सरकारी परीक्षांसाठी MAP वरून शिका Series पाहण्यासाठी MAHA EXAM PATHSHALA ला Subscribe करा. 🔔
पाठांतर नाही — समजून शिका, प्रश्न सोडवा!
#MPSC #TalathiBharti #MaharashtraGeography #MaharashtraMountains #MPSCGroupC