महाराष्ट्रातील नद्यांच्या उपनद्या MAP वरून शिका 🌊 | Godavari Krishna Tapi | MPSC Talathi 2026
Maha Exam Pathshala
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील नद्यांच्या उपनद्या MAP वरून शिका 🌊 | Godavari Krishna Tapi | MPSC Talathi 2026
355 просмотров · 5 дн. назад
Maha Exam Pathshala
476 подписчиков
355 просмотров · 5 дн. назад
महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या उपनद्या MAP वरून शिका! | PART 2
गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी आणि प्राणहिता या नद्यांच्या उपनद्या कोणत्या? त्यांचे संगम कुठे होतात? गोदावरीची पूर्णा आणि तापीची पूर्णा यात काय फरक आहे?
या Videoमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नदीप्रणाली 3D Mapच्या मदतीने सोप्या मराठीत समजून घ्या.
🎯 VIEWER REQUEST SPECIAL
📚 या Videoमध्ये:
मुख्य नदी आणि उपनदी यांतील फरक
गोदावरी नदीप्रणाली
प्रवरा, पूर्णा, मांजरा आणि प्राणहिता
कृष्णा नदीप्रणाली
कोयना, वारणा आणि पंचगंगा
भीमा नदी आणि तिच्या उपनद्या
तापी नदीप्रणाली
गिरणा, पांझरा, वाघूर आणि पूर्णा
वैनगंगा, वर्धा आणि प्राणहिता
प्रमुख नदी संगम
20 MCQ Mega Map Challenge
Quick Revision
🏆 20 पैकी तुमचा Score किती आला?
Comment करा: MY SCORE = __/20
MPSC, Talathi Bharti, Group C आणि इतर महाराष्ट्र सरकारी परीक्षांसाठी MAHA EXAM PATHSHALA ला Subscribe करा.
पाठांतर नाही — समजून शिका, प्रश्न सोडवा!
#MPSC #TalathiBharti #MaharashtraGeography #MaharashtraRivers #RiverTributaries