AIR PUNE REGIONAL NEWS @ 07.10 AM ON 15.10.2026
Marathi News Pune - All India Radio
0:00 / 0:00
AIR PUNE REGIONAL NEWS @ 07.10 AM ON 15.10.2026
2 723 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
Marathi News Pune - All India Radio
38,5 тыс. подписчиков
2 723 просмотра · Трансляция закончилась 10 ч назад
#ठळकबातम्या
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची भाऊबीज.
11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18 हजार रुपये बोनस मिळणार.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना.
#आकाशवाणीपुणे #विविधभारतीपुणे #वृत्तविभाग #RegionalNews #MarathiNews #CurrentAffairs #Weather #RadioNews #NEWSONAIR