आई गेल्यावर नातेवाईकांचा निर्दयीपणा | Untold Story of Mohini Kadam
Bhannat Teja Show
0:00 / 0:00
आई गेल्यावर नातेवाईकांचा निर्दयीपणा | Untold Story of Mohini Kadam
122 763 просмотра · 1 месяц назад
Bhannat Teja Show
52 тыс. подписчиков
122 763 просмотра · 1 месяц назад
आजच्या एपिसोड मध्ये आपण reelstar मोहिनी कदम हिची न ऐकलेली कहानी ऐकणार आहोत. घरची गरिबी, लहानपणापासून वडिलांचे न मिळालेलं प्रेम आणि ऐन 12वी च्या परीक्षेत आईची सुटलेली साथ हे सहन करून पण न खचता आज ती खंबीरपणे उभी आहे.
Host : Teja
Guest: Mohini Kadam (Content Creator )
Video Flow:
00:00 Trailer
1:27 Video Start
2:15 Guest Intro
2:29 Content creation ची सुरुवात
3:28 पहिली viral reel
3:45 पप्पांच्या drink मुळे मम्मी पप्पा वेगळे झाले
5:24 Reels मुळे नावं ठेवली गेली
6:27 फेमस झाल्यावर नातेवाईक जवळ येऊ लागले
7:40 फेमस झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया
8:30 दही हंडीच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने गेले
10:10 वाईट कमेंट करणाऱ्यांना reply
11:50 Album songs चे ऑफर
12:30 Webseries चे किस्से
13:30 School College Life
14:40 About Friend Circle
15:00 बहिणसोबतचे मजेदार किस्से
20:00 कॉलेज मधले मजेदार किस्से
22:40 युद्धकला शिकले
23:20 आईचा Accident - आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग 24:24 पैशविना डॉक्टरांनी उपचार थांबवले
27:40 12वीची परीक्षा आणि आईचे उपचार
31:30 उपचारामध्ये सर्व पैसे संपले कर्ज झालं
33:33 आईला ससूनला नेण्यात आलं
35:00 दीड महिन्याच्या त्रासानंतर आई गेली 😰
Follow us on Instagram :
https://www.instagram.com/bhannat_tej...
Facebook:
/ 1cywmcp69f
For Enquiries :
📩- Biletejaswini531@gmail.com
#bhannattejashow #bhannatteja #podcast #mohinikadam #emotional #motherdeath