Перейти к содержимому

Vivekanand Patil | गाढव शब्दावरून Navnath Ban यांचा समाचार; विवेकानंदची फटकेबाजी, फडणवीसांवर प्रहार

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vivekanand Patil | गाढव शब्दावरून Navnath Ban यांचा समाचार; विवेकानंदची फटकेबाजी, फडणवीसांवर प्रहार

122 890 просмотров · 9 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
122 890 просмотров · 9 часов назад
#vivekanandpatil #viralvideo #devendrafadnavis #punestudentprotest #mpsc MPSC विद्यार्थी आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटील आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यातच बन यांनी पलटवार करताना गाढव शब्दाचा उल्लेख केल्याने विवेकानंदने यावरूनही बन यांचा खरपूस समाचार घेतला. मात्र त्याचसोबत विवेकानंदने यावेळी भाजपलाही सोडलं नाही. तर भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनाही टोले लगावले आहेत.