Vivekanand Patil vs Navnath Ban: 'बन सर मी कोल्हापूरची रगिल औलाद, लंगोटपण ठेवणार नाही' |MPSC Protest
Mumbai Tak
0:00 / 0:00
Vivekanand Patil vs Navnath Ban: 'बन सर मी कोल्हापूरची रगिल औलाद, लंगोटपण ठेवणार नाही' |MPSC Protest
2 791 просмотр · 1 час назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
2 791 просмотр · 1 час назад
MPSC आंदोलनादरम्यान चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नाथ संप्रदाय आणि नाथ परंपरेविषयी सविस्तर माहिती सांगत त्यांनी थेट आमदार रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांना रामरक्षा स्तोत्र, गीतेतील श्लोक किंवा संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचून दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे. तसेच, आपले आजोबा मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी रोहित पवारांवरही बोचरी टीका केली आहे.
BJP spokesperson Navnath Ban has strongly retaliated against the challenge posed by MPSC student Vivekanand Patil. While explaining the history and significance of the Nath Sampradaya, Navnath Ban gave an open challenge to NCP (SP) MLA Rohit Pawar and Vivekanand Patil to recite the 'Ramraksha Stotra', Sanskrit Shlokas, or Abhangs of Sant Tukaram Maharaj, even if read directly from a book. Furthermore, expressing pride in his grandfather's contribution as a freedom fighter in the Marathwada liberation struggle, he took a sharp dig at Rohit Pawar.
Vivekanand Patil vs Navnath Ban: 'बन सर मी कोल्हापूरची रगिल औलाद, लंगोटपण ठेवणार नाही' |MPSC Protest
#NavnathBan #VivekanandPatil #RohitPawar #BJP #MaharashtraPolitics #MPSCProtest #MarathiNews #Maharashtra