कोकणातील आमच्या गावच्या गणपती बाप्पाचे आगमन २०२६ | Konkan Ganpati Vlog 🌊🏡 #बाप्पा #आगमन #कोकण
कोकणचा_यश
0:00 / 0:00
कोकणातील आमच्या गावच्या गणपती बाप्पाचे आगमन २०२६ | Konkan Ganpati Vlog 🌊🏡 #बाप्पा #आगमन #कोकण
1 028 просмотров · 3 нед. назад
कोकणचा_यश
8,99 тыс. подписчиков
1 028 просмотров · 3 нед. назад
नमस्कार मित्रांनो! कोकणातील निसर्गरम्य वातावरणात साजरा होणारा गणपती उत्सव अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाची आम्ही चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतो.आजच्या या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आमच्या कोकणातील गावी, जिथे बाप्पाचं आगमन अगदी पारंपारिक पद्धतीने आणि जल्लोषात झालं. डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नाचणे, आरती आणि कोकणी संस्कृतीची सुंदर झलक तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल.व्हिडिओ पूर्ण पाहा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचा कोकणातील अनुभव कसा असतो! Channel ला Subscribe नक्की करा. 😊
#KonkanVlog #GanpatiFestivalInKonkan #VillageGanpati #BappaMorya #MarathiVlog