तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी😋|गोड शंकरपाळी रेसिपी|shankarpali recipe#diwali#sweet#viral
Ms.Adkar's Kitchen
0:00 / 0:00
तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी😋|गोड शंकरपाळी रेसिपी|shankarpali recipe#diwali#sweet#viral
316 просмотров · 4 дн. назад
Ms.Adkar's Kitchen
11 подписчиков
316 просмотров · 4 дн. назад
तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी 😋
अशा पद्धतीने एकदा बनवून बघा
साहित्य :
1 वाटी पाणी
1 वाटी तेल
1 वाटी साखर
5 1/2 वाटी मैदा
कृती :
वर दिलेलं पाणी तेल आणि साखर समप्रमाणात घेऊन मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्या पाण्याला उकळी येऊ देऊ नका
नंतर मिश्रण थंड करून घ्या
आणि त्यात बसेल तेवढा मैदा घेऊन गोळा बनवून घ्या
मला त्यासाठी साडेपाच वाटी मैदा लागला
नंतर गोळा अर्धा तास झाकून ठेवा
नंतर जाड लाटून घ्या
आणि तुम्हाला आवडेल त्या आकारात कापून घ्या
गॅस वर तेल मंद आचेवर गरम करून त्यात कापून घेतलेली शंकरपाळी सोडा
आणि मंद ते मिडीयम आचेवर लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या
आपली सोपी आणि तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी तयार होईल
एकदा अशी झटपट शंकरपाळी बनवून बघा
रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका
आणि अशाच नवनवीन रेसिपी साठी Ms. Adkarskithchen ला subscribe करा.
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत 🙏
#शंकरपाळी #खुसखुशीतशंकरपाळी #शंकरपाळीरेसिपी #मराठीरेसिपी #दिवाळीफराळ #दिवाळीफराळरेसिपी #घरगुतीशंकरपाळी #SweetShankarpali #ShankarpaliRecipe #CrispyShankarpali #DiwaliFaral #DiwaliSpecial #MaharashtrianRecipes #MarathiFood #IndianSnacks #HomemadeSnacks #EasyRecipe #TraditionalRecipe #MsAdkarsKitchen