हवा_कुणाची |Ramabai Nagar Ghatkopar East | BMC 2026: घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये जनतेचा कौल कुणाला?
BolBhidu
0:00 / 0:00
हवा_कुणाची |Ramabai Nagar Ghatkopar East | BMC 2026: घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये जनतेचा कौल कुणाला?
22 196 просмотров · 8 месяцев назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
22 196 просмотров · 8 месяцев назад
#BolBhidu #BMCElection2026 #hawakonachi
महानगरपालिका निवडणुकांसाठी हवा कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण मुंबईतील वेगवेगळ्या भागांचा आढावा घेlतोय. बीएमसी निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमधील रमाबाई नगरचं राजकीय वातावरण कसं आहे? इथले नागरी प्रश्न, मूलभूत सुविधा आणि विकासकामांबद्दल नागरिकांचा अनुभव काय सांगतो? सत्ताधारी की विरोधक? कोण जिंकेल असं लोकांना वाटतंय? जाणून घ्या रमाबाई नगर, घाटकोपरमधील लोकांच्या आवाजातून उमटलेलं राजकीय वातावरण.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/