Someshwar Sugar Factory Election: 30 दशकांची सत्ता, पवार Vs पवार, कारखान्याची लढत एवढी चुरशीची का?
BolBhidu
0:00 / 0:00
Someshwar Sugar Factory Election: 30 दशकांची सत्ता, पवार Vs पवार, कारखान्याची लढत एवढी चुरशीची का?
32 303 просмотра · 9 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
32 303 просмотра · 9 часов назад
#BolBhidu #SomeshwarSugarFactory #Baramati
1992 ची सोमेश्वर कारखान्याची निवडणूक घाइकुतीला आलेली. सभासद कोण मतदार कोण ह्याच्यावर कोर्टात वाद गेलेला. तरुण अजित पवार. कोराळे गावच्या रामचंद्र भगत ह्यांच्या वाड्यावर गेले. कारखाना सभासदांच्या आर्थिक परिस्थितिमध्ये सुधारणा करायची चर्चा झाली. काटा निवडणूक झाली. अन कारखाना 30 वर्षानंतर काकडे गटांकडून दादांनी घेतला.. 92 सालापासून सलग 7 निवडणुका दादानी जिंकल्या. आता तीस वर्षानंतर, त्याच निवडणुकीचा धुरळा सुरू झालाय. सध्या कारखाना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कड हाय.. ज्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आहेत.. बारामती पासून 40 किलोमीटरवर सोमेश्वरनगरला असलेला कारखाना. 13 लाख टन गाळप. 123% कार्यक्षमता असलेला अबलख साखर कारखाना. 22 सप्टेंबरला दिल्लीत उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी संचालक मंडळ जाईल तेव्हा. तेच चेहरे येणाऱ्या निवडणुकीत दिसतेल. 11 ऑक्टोबरला मतदान होणार हाय. एक सहकारी कारखाना 150 गाव.. 21 संचालक.. आणि शेकडो उमेदवार.. दादांची अनुपस्थिती..सुनेत्राताई विरुद्ध युगेंद्र पवार..म्हंजी पवार विरुद्ध पवार अशी तिसरी निवडणूक .. भाजप अन इतर पक्षांनी केलेली मोर्चेबांधणी.. 99.5 पेक्षा जास्त पोल वॅल्यूची दर्जेदार साखर तयार करणाऱ्या ह्या कारखान्याची ही जंगी लढत नेमकी कशी होणार.. ही समजून घेऊ..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/