Перейти к содержимому

अल निनोचा भीषण फटका आणि वाढती पाणी टंचाई 💧 ⚠️🥀​

Live Your Dreams

0:00 / 0:00

अल निनोचा भीषण फटका आणि वाढती पाणी टंचाई 💧 ⚠️🥀​

89 просмотров · 2 нед. назад
Live Your Dreams
726 подписчиков
89 просмотров · 2 нед. назад
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला, फळबागा आणि फुलशेती वाचवण्यासाठी आता थेट हाताने आणि झाऱ्याने पाणी देण्याची वेळ आली आहे.​पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी प्रत्येक झाड आणि रोप जगवण्यासाठी जिवाचं रान करत आहे. निसर्गाच्या या लहरीपणापुढे उभा राहिलेला बळीराजा... 🙏🌱​.धन्यवाद🙏