Перейти к содержимому

500 ग्राम बेसनचे 1 किलो दाणेदार लाडू! हलवाईची पीठ भाजण्याची ही खास पद्धत | Besan Laddu Recipe

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

500 ग्राम बेसनचे 1 किलो दाणेदार लाडू! हलवाईची पीठ भाजण्याची ही खास पद्धत | Besan Laddu Recipe

11 476 просмотров · 4 дн. назад
Shandar marathi recipe
181 тыс. подписчиков
11 476 просмотров · 4 дн. назад
आजची स्पेशल रेसिपी: 500 ग्राम बेसनचे 1 किलो दाणेदार मऊ बेसन लाडू | हलवाईची पीठ भाजण्याची खास पद्धत #besanladdu #besanladdurecipe #danedarladdu #diwalispecial #marathirecipe #shandarmarathirecipe #laddu #diwalifaral #besanladu #halwaistyle ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या मराठी रेसिपी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी ईश्वर माने माझ्या चॅनल वर तुमच्या साठी योग्य प्रमाणात सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवत आहे ..त्या तुम्हाला नेहमीच आवडतील ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients ५०० ग्राम बेसन २०० ते २५० ग्राम तूप २५० ते ३०० ग्राम साखर अर्धा कप पाणी पाव चमचा वेलची पावडर आवडीनुसार ड्राय फ्रुट वापरू शकतासंपूर्ण परफेक्ट पद्धत व्हिडीओत सविस्तर बघा!English Version:Welcome to Shandar Marathi Recipe! I am Ishwar Mane. Today's Special: 1kg Danedar Besan Laddu from 500g Besan | Halwai Secret Roasting TrickRecipe Ingredients: 500g Besan (Gram Flour) 200-250g Ghee 250-300g Sugar 1/2 Cup Water 1/4 tsp Cardamom Powder Dry fruits as per choiceWatch full video for perfect halwai style method!Like | Share | Subscribe