साजूक तुपातली खुसखुशीत शंकरपाळी 😍 | | दिवाळी स्पेशल
@Pallavi Nalawade
0:00 / 0:00
साजूक तुपातली खुसखुशीत शंकरपाळी 😍 | | दिवाळी स्पेशल
476 просмотров · 2 дн. назад
@Pallavi Nalawade
1,06 тыс. подписчиков
476 просмотров · 2 дн. назад
😋 साजूक तुपाचा खमंग सुगंध आणि तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी!
अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा परफेक्ट साजूक तुपातली शंकरपाळी. दिवाळी फराळासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, Share करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#साजूकतुपातलीशंकरपाळी #शंकरपाळी #दिवाळीफराळ #DiwaliSpecial #ShankarpaliRecipe #MarathiRecipe #TraditionalRecipe#viralvideo #videofeed #browsefeatures