Dharavi Fort 🚩 | धारावी झोपडपट्टीत दडलाय इतिहासाची साक्ष देणारा किल्ला 🚩 | Riva Fort 🚩 Kala Fort 🚩
IAS IPS IQ
0:00 / 0:00
Dharavi Fort 🚩 | धारावी झोपडपट्टीत दडलाय इतिहासाची साक्ष देणारा किल्ला 🚩 | Riva Fort 🚩 Kala Fort 🚩
4 496 просмотров · 2 года назад
IAS IPS IQ
2,66 тыс. подписчиков
4 496 просмотров · 2 года назад
Dharavi Fort 🚩 | धारावी झोपडपट्टीत दडलाय इतिहासाची साक्ष देणारा किल्ला 🚩 | Riva Fort 🚩 Kala Fort 🚩
मुंबई शहर हे ज्याप्रमाणे आर्थिक राजधानी, विविध उद्योगांचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं, तसंच ते ‘धारावी’ या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीसाठी सुद्धा ओळखलं जातं. धारावी ही एक अशी वसाहत म्हणता येईल जिथे मुंबईत सुरू असलेल्या जवळपास सर्व उद्योगांना लागणाऱ्या कामगारांना आश्रय मिळतो.
१८८० मध्ये काही करखान्यांचा झालेला स्फोट, गावातून स्थलांतरित झालेले कामगार यामुळे धारावी झोपडपट्टी ही अस्तित्वात आल्याचं सांगितलं जातं. कोरोना काळात धारावी येथे रहाणाऱ्या लोकांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवतांना आरोग्य खात्याला केलेलं सहकार्य हे खरंच कौतुकास्पद होतं.
धारावी काय आहे ? कुठे आहे ? तिथले लोक कसे जगतात हे त्यावेळी टीव्हीवर आलेल्या विविध बातम्यांमधून काही लोकांना नव्याने कळलं होतं. धारावी या जागेत ‘रिवा’ नावाचा एक किल्ला आहे ही बाब मात्र आजवर कधीच प्रकाशात आलेली नाहीये.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @vishaykhas
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला vishaykhas@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Keywords
Dharavi Fort
Riva Fort
Kala Killa
धारावी किल्ला
रिवा किल्ला
काळा किल्ला
Mumbai History
धारावी
Dharavi Riva
काळा किल्ला
Kala Fort
Portuguese Navy
Vasai Mohim
Maratha - Portuguese Wars
Dongari Fort
डोंगरी किल्ला
धारावी किल्ला
डोंगरी धारावी किल्ला
उत्तन किल्ला
वसई मोहीम
फिरंगी मराठा युद्ध
मराठा पोर्तुगीज युद्ध
Dharavi Killa Mumbai
किल्ल्यांची मुंबई
Dharavi
Dharavi Mumbai
Dharavimumbai
Mumbai
Lokmat
Lokmat Mumbai
Dharavi Killa
Sion Dharavi Kala Killa Dharavi British Columbia
Dongri Dharavi Fort
Mumbai Fort
Dharavi Slum Area
Watch Dharavi
Dharavi Facts
Mumbai Shivaji Killa Sion
Riwa Killa
Riwa Fort
Dharavi Fort In Dharavi Slum