Перейти к содержимому

तुरीचे एकरी 18 कुंटल उत्पादन💥साठी संपूर्ण नियोजन✌️90 दिवसा नंतर #tur #turpik #तूर #turfarming

Agrisarkar

0:00 / 0:00

तुरीचे एकरी 18 कुंटल उत्पादन💥साठी संपूर्ण नियोजन✌️90 दिवसा नंतर #tur #turpik #तूर #turfarming

97 276 просмотров · 1 год назад
Agrisarkar
53,8 тыс. подписчиков
97 276 просмотров · 1 год назад
तूर पिकामध्ये योग्य वेळी फवारणी व खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ✅ तूर पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. ✅ नत्र, स्फुरद व पालाश यांचे योग्य प्रमाणात खत द्यावे.NPK 12:32:16 + Iffco Nano dap + 12:61:00 ✅ सूक्ष्मअन्नद्रव्ये (झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम) यांचा फवारणीमधून पुरवठा करावा Chealted Micro Nutrient ✅ रोग व कीड नियंत्रणासाठी शास्त्रशुद्ध फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे Alika Insecticide ✅ वेळीच फवारणी केल्यास पाने गळणे, पानांवर डाग, मर रोग, शेंगा गळणे यासारख्या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळते Roko Thiophanate Methyl 70% WP + Tricodarma Dreching 👉 या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकासाठी शिफारस केलेली फवारणी औषधे आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती घेतली आहे. तूर पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. #तूर #tur #pigeonpea #तुरपिक #tur_crop #farming #agriculture #शेतकरी #organicfarming #tur_farming #tur_kharedi #tur_price #tur_production #tur_pest_control #tur_spray #tur_fertilizer YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे 🙏 मी ऋषिकेश संजयराव मोटे (कृषी सल्लागार) 📢 महत्वाची सूचना: AgriSarkar ची Service Paid आहे. फक्त ₹99 फी भरून तुम्हाला तुमच्या पिकासाठी शेवटपर्यंत मार्गदर्शन मिळेल. ✅ सल्ल्यात काय मिळेल? • खत, कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशक याबाबत मार्गदर्शन • फवारणी व पीकसंरक्षण सल्ला • लागवड नियोजन व आधुनिक तंत्रज्ञान माहिती • कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन 💰 फी भरण्याची पद्धत: 1️⃣ PhonePe / Google Pay वर ₹99 पाठवा – 9657967444 2️⃣ Transaction ScreenShot WhatsApp वर पाठवा – 9657967444