तूर पिका चे एकरी 18 कुंटल उत्पादना साठी नियोजन✌️#tur #turfarming #turpik #turlagwad #turfavarni #तूर
Agrisarkar
0:00 / 0:00
तूर पिका चे एकरी 18 कुंटल उत्पादना साठी नियोजन✌️#tur #turfarming #turpik #turlagwad #turfavarni #तूर
103 907 просмотров · 1 год назад
Agrisarkar
53,8 тыс. подписчиков
103 907 просмотров · 1 год назад
तूर पिकामध्ये योग्य वेळी फवारणी व खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
✅ तूर पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
✅ नत्र, स्फुरद व पालाश यांचे योग्य प्रमाणात खत द्यावे.
✅ सूक्ष्मअन्नद्रव्ये (झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम) यांचा फवारणीमधून पुरवठा करावा.
✅ रोग व कीड नियंत्रणासाठी शास्त्रशुद्ध फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
✅ वेळीच फवारणी केल्यास पाने गळणे, पानांवर डाग, मर रोग, शेंगा गळणे यासारख्या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
👉 या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकासाठी शिफारस केलेली फवारणी औषधे आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती घेतली आहे.
तूर पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#तूर #tur #pigeonpea #तुरपिक #tur_crop #farming #agriculture #शेतकरी #organicfarming #tur_farming #tur_kharedi #tur_price #tur_production #tur_pest_control #tur_spray #tur_fertilizer
YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे 🙏
मी ऋषिकेश संजयराव मोटे (कृषी सल्लागार)
📢 महत्वाची सूचना:
AgriSarkar ची Service Paid आहे. फक्त ₹99 फी भरून तुम्हाला तुमच्या पिकासाठी शेवटपर्यंत मार्गदर्शन मिळेल.
✅ सल्ल्यात काय मिळेल?
• खत, कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशक याबाबत मार्गदर्शन
• फवारणी व पीकसंरक्षण सल्ला
• लागवड नियोजन व आधुनिक तंत्रज्ञान माहिती
• कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन
💰 फी भरण्याची पद्धत:
1️⃣ PhonePe / Google Pay वर ₹99 पाठवा – 9657967444
2️⃣ Transaction ScreenShot WhatsApp वर पाठवा – 9657967444