Перейти к содержимому

भाग पहिला - तुरीचे एकरी 15 क्विंटल उत्पादना साठी संपूर्ण नियोजन ✌️💥 90 दिवसा नंतर Agrisarkar #tur

Agrisarkar

0:00 / 0:00

भाग पहिला - तुरीचे एकरी 15 क्विंटल उत्पादना साठी संपूर्ण नियोजन ✌️💥 90 दिवसा नंतर Agrisarkar #tur

24 490 просмотров · 7 дней назад
Agrisarkar
53,8 тыс. подписчиков
24 490 просмотров · 7 дней назад
तूर पिकामध्ये योग्य वेळी फवारणी व खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तूर पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नत्र, स्फुरद व पालाश यांचे योग्य प्रमाणात खत द्यावे. NPK 12:32:16 + Iffco Nano dap + 12:61:00 सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम) यांचा फवारणीमधून पुरवठा करावा Chealted Micro Nutrient रोग व कीड नियंत्रणासाठी शास्त्रशुद्ध फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे Alika Insecticide वेळीच फवारणी केल्यास पाने गळणे, पानांवर डाग, मर रोग, शेंगा गळणे यासारख्या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळते Roko Thiophanate Methyl 70% WP + Tricodarma Dreching Turi chya khodavar kale dag | तुरीवरील काळे डाग कारणे आणि उपाय तुरीवरील फायटोप्थोरा करपा: १००% खात्रीशीर नियंत्रण | खत आणि फवारणीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकासाठी शिफारस केलेली फवारणी औषधे आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती घेतली आहे. तूर पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. #तूर #tur #pigeonpea #तुरपिक #tur_crop #farming #agriculture #शेतकरी #organicfarming #tur_farming #tur_kharedi #tur_price #tur_production #tur_pest_control #tur_spray #tur_fertilizer