SIR वादातच निवडणूक आयोगाचा मोठा फेरबदल; २० CEO बदलले | EC transferred 20 CEO | Gyanesh Kumar
Lokmat
0:00 / 0:00
SIR वादातच निवडणूक आयोगाचा मोठा फेरबदल; २० CEO बदलले | EC transferred 20 CEO | Gyanesh Kumar
56 890 просмотров · 13 ч назад
Lokmat
4,78 млн подписчиков
56 890 просмотров · 13 ч назад
Election Commission transferred nearly 18 to 20 state and Union Territory poll chiefs सध्या देशभरात सुरू असलेल्या 'SIR' प्रक्रियेच्या वादाच्या भोवऱ्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा प्रशासनिक फेरबदल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या २० महिन्यांत तब्बल १८ ते २० राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत!
#gyaneshkumar #electioncommission #maharashtranews #marathinews