Перейти к содержимому

पनीर दम बिर्याणी veg paneer dum biryani

Jyoti's Kitchen गावाकडची चव

0:00 / 0:00

पनीर दम बिर्याणी veg paneer dum biryani

197 просмотров · 8 дней назад
Jyoti's Kitchen गावाकडची चव
29 подписчиков
197 просмотров · 8 дней назад
नमस्कार मंडळी, गावाकडची चव मध्ये तुमचं स्वागत आहे! 🙏 आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि हॉटेल स्टाईल *पनीर वेज दम बिर्याणी*. Hotel Style Paneer Dum Biryani Recipe लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. एकदा बनवून बघाच! साहित्य / Ingredients: बासमती तांदूळ - 2 कप | Basmati Rice 2 Cup पनीर - 200 ग्रॅम | Paneer 200gm मटार, गाजर, फरसबी, बटाटा | Mixed Vegetables दही - 1 कप | Curd 1 Cup बिर्याणी मसाला, हळद, तिखट, गरम मसाला आलं-लसूण पेस्ट, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना तूप आणि तेल कृती: पूर्ण कृती व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवली आहे, नक्की बघा! Full Recipe in Video आवडली तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! तुम्ही बनवली का ही बिर्याणी? कमेंटमध्ये नक्की सांगा! #panirbiryani #vegbiryani #dumbiryani #biryanirecipe #paneerrecipes #vegdumbiryani #gavakadchichav #marathirecipe Search Keywords: paneer dum biryani, veg dum biryani recipe, hotel style biryani, paneer biryani marathi