गोंदवलेकर महाराजांच्या भूमीतले 3 दिवस | सहल नाही... स्वतःकडे परतण्याचा प्रवास! 🙏💐
“Swami Krupa Surekha”
0:00 / 0:00
गोंदवलेकर महाराजांच्या भूमीतले 3 दिवस | सहल नाही... स्वतःकडे परतण्याचा प्रवास! 🙏💐
245 просмотров · 19 часов назад
“Swami Krupa Surekha”
996 подписчиков
245 просмотров · 19 часов назад
कॅन्सरच्या प्रवासानंतर माझी ही तिसरी "बॅटरी" ठरली...
❤️मान तालुक्यातील गोंदवले येथे तीन दिवस राहण्याचा सुंदर अनुभव मला मिळाला. गोंदवलेकर महाराजांचे समाधीस्थळ, जन्मस्थान, गोशाळा, साधे आणि सात्त्विक जेवण, राहण्याची व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नामस्मरणातून मिळालेली मनःशांती...हा फक्त प्रवास नव्हता, तर स्वतःला पुन्हा शोधण्याची एक "मेडिटेशन जर्नी" होती. 🙏जर तुमचे मन थकले असेल, सतत विचार चालू असतील किंवा थोडी शांतता हवी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.तुम्हालाही अशी एखादी जागा माहीत असेल जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी नमस्कार. 🙏 श्री स्वामी समर्थ.
:#गोंदवले #गोंदवलेकरमहाराज #Gondavale #GondavalekarMaharaj #MeditationJourney #SpiritualJourney #नामस्मरण #मनःशांती #MarathiVlog #TravelVlog #Motivation #PositiveLife #Maharashtra #श्रीस्वामीसमर्थ