Перейти к содержимому

रक्षाबंधनाला सगळे एकत्र आले… आणि मग जी धमाल झाली! 🥹❤️ | Marathi Family Vlog

Ladoo Pedoo

0:00 / 0:00

रक्षाबंधनाला सगळे एकत्र आले… आणि मग जी धमाल झाली! 🥹❤️ | Marathi Family Vlog

376 просмотров · 2 недели назад
Ladoo Pedoo
655 подписчиков
376 просмотров · 2 недели назад
रक्षाबंधनाचा हा दिवस खूप खास आणि आठवणींचा ठरला… 🥹❤️ Nagarला जाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास, घरातून निघण्याआधी झाडांची केलेली काळजी, वाटेतला traffic आणि दुसऱ्या दिवशी Shreehariने गाईला प्रेमाने खाऊ घातलेला सुंदर क्षण… 🐄❤️ यानंतर सुरू झाली रक्षाबंधनाची तयारी! 🌸 Ladoo आणि Shreehariचं Rakshabandhan celebration, आत्यांनी आणलेल्या सुंदर Rakhis, पप्पांना Rakhi आणि त्यानंतर Mammyच्या माहेरी सगळ्या familyसोबत झालेली धमाल, गप्पा आणि मुलांचा dance… ❤️ सण म्हणजे फक्त Rakhi बांधण्याचा दिवस नाही, तर आपल्या माणसांसोबत पुन्हा एकदा मनापासून वेळ घालवण्याचा दिवस आहे. 🥹❤️ तुम्ही Rakshabandhan कसा celebrate केला ते comment मध्ये नक्की सांगा. ❤️ Video आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि हा vlog तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत नक्की Share करा. ❤️ #marathivlog #ladoopedoo #dailyvlog #marathifamilyvlog #lifestylevlog #familyvlog #rakshabandhan #familyvlog #rakhi #marathiyoutuber #familytime #vlog #marathidailyvlogs #rakshabandhancelebrations