महिलेची हातसफाई CCTVमुळे कळली.. पोलिसांनी कसं पकडलं? Women thief caught on Camera | Crime News
Lokmat
0:00 / 0:00
महिलेची हातसफाई CCTVमुळे कळली.. पोलिसांनी कसं पकडलं? Women thief caught on Camera | Crime News
9 418 просмотров · 6 часов назад
Lokmat
4,75 млн подписчиков
9 418 просмотров · 6 часов назад
Women thief caught on Camera | Crime News खरेदीच्या बहाण्यानं सराफा दुकानात आली.. अन् हातचलाखी करत सोन्याची अंगठी लंपास केली.. पण हा सगळा डाव उधळला गेला एका सीसीटीव्हीमुळे.. हिंगणघाट पोलिसांनी काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला देवळी येथून ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरी केलेली अंगठी सुद्धा हस्तगत केलीये.. ही घटना कशी घडली अन् आरोपी कसे पकडले पाहूया या रिपोर्टमधून..
#crimenews #crime #maharashtranews #marathinews