Перейти к содержимому

Santosh Bangar यांनी विजयानंतर दंड थोपटले, शक्ती दाखवत विरोधकांना कसं सुनावलं? | Nagar Parishad

Mumbai Tak

0:00 / 0:00

Santosh Bangar यांनी विजयानंतर दंड थोपटले, शक्ती दाखवत विरोधकांना कसं सुनावलं? | Nagar Parishad

85 613 просмотров · 9 месяцев назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
85 613 просмотров · 9 месяцев назад
हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रेखा बांगर यांनी दणदणीत विजय मिळवला असून भाजपाच्या उमेदवार निता बांगर यांचा पराभव झाला आहे. विजयानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नांदेड नाका ते इंदिरा गांधी चौक अशी भव्य विजयी मिरवणूक काढली. यावेळी संतोष बांगर यांनी शड्डू ठोकून कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. या संपूर्ण घडामोडींवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर उंडाळ यांनी संतोष बांगर यांच्याशी बातचीत केली आहे. 👉 हिंगोलीतील राजकीय घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. 👉 व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. #SantoshBangar #ShivSena #Hingoli #BJP #nagarparishadelection #MHT011 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.