Raj - Uddhav Thackeray यांच्या गर्जना मोर्चात यूपीचा तरुण का सामील झाला? | Mumbai Morcha Live
Mumbai Tak
0:00 / 0:00
Raj - Uddhav Thackeray यांच्या गर्जना मोर्चात यूपीचा तरुण का सामील झाला? | Mumbai Morcha Live
31 828 просмотров · 10 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
31 828 просмотров · 10 часов назад
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत ऐतिहासिक राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही या महामोर्चाच्या निमित्ताने एकाच मंचावर एकत्र आले आहेत.
सकाळी १० वाजता सुरू होणारा हा महामोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ धडकणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत विरोधकांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात इतर अनेक विरोधी पक्षही सहभागी होणार आहेत. ठाकरे बंधूंची ही एकत्रित उपस्थिती आणि विरोधकांचे हे शक्तिप्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवी समीकरणे मांडणार? या महामोर्चाची संपूर्ण माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
#RajThackeray #UddhavThackeray #MumbaiProtest #ElectionCommission #GyaneshKumar #MNS #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MarathiNews #MumbaiTak
Gargana Morcha LIVE: Uddhav Thackeray and Raj Thackeray join opposition parties in Mumbai protest against Chief Election Commissioner Gyanesh Kumar. Watch the LIVE coverage of the protest, key political statements, allegations and developments from Mumbai.
Raj - Uddhav Thackeray यांच्या गर्जना मोर्चात यूपीचा तरुण का सामील झाला? | Mumbai Morcha Live
#rajthackeray #uddhavthackeray #garjanamorcha #electioncommission #gyaneshkumar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.