Перейти к содержимому

Indian Economic Crisis: ऑक्टोबरनंतर बॅंका बुडण्याचा Prakash Ambedkar यांचा दावा, भारतात स्थिती काय

BolBhidu

0:00 / 0:00

Indian Economic Crisis: ऑक्टोबरनंतर बॅंका बुडण्याचा Prakash Ambedkar यांचा दावा, भारतात स्थिती काय

378 059 просмотров · 13 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
378 059 просмотров · 13 часов назад
#BolBhidu #IndianEconomy #EconomicCrisis ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील, नागरिकांनी बँकांमध्ये ठेवलेली रक्कम काढून घ्यावी. हे वक्तव्य आहे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं. आंबेडकर यांनी अलिकडेच एका जनआंदोलनात बोलताना अनेक मोठे दावे केले. ऑक्टोबरनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम होण्याचा दावा त्यांनी केला. बरं, असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर हे काही एकमेव व्यक्ती नाहीत. मागच्या काही महिन्यात देशातल्या अनेक नेत्यांनी भारतावरती मोठं आर्थिक संकट येण्याचे दावे केले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जून महिन्यातच म्हटलं होतं की, देशात भयंकर आर्थिक त्सुनामी येत आहे. भारतावरती फार मोठं आर्थिक संकट येईल, असे दावे राहुल गांधींचे आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की, नक्की घडतंय काय? एकीकडे, सरकारचा दावा आहे की, भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी वाढत आहे. त्याचवेळी अनेक नेते हे मोठ्या आर्थिक संकटाचे दावे करायला लागलेयेत. पण ऑक्टोबरनंतर देशात मोठं आर्थिक संकट येईल, असं का म्हटलं जातंय? देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती काय आहे? भारतामध्ये खरंच मोठा फायनॅन्शियल क्रायसिस येतोय का? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/