Перейти к содержимому

Pandharpur Wari 2026 : पंढरीची ओढ सातासमुद्रापार; हंगेरीत रंगली विठ्ठल भक्ती!

Tarun Bharat Satara

0:00 / 0:00

Pandharpur Wari 2026 : पंढरीची ओढ सातासमुद्रापार; हंगेरीत रंगली विठ्ठल भक्ती!

7 989 просмотров · 2 месяца назад
Tarun Bharat Satara
1,59 тыс. подписчиков
7 989 просмотров · 2 месяца назад
पंढरीची वारी… विठ्ठलनामाचा गजर… आणि भक्तीची अखंड परंपरा… महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही वारकरी संस्कृती आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे प्रेरणादायी चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ग्लोबल वारी 2026 या ऐतिहासिक उपक्रमांतर्गत श्री विठ्ठल–रुक्मिणींच्या पवित्र पादुकांनी युरोपमधील हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे तीन दिवसांचा भक्तिमय मुक्काम पूर्ण केला असून, परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी हा सोहळा भावनिक आणि अविस्मरणीय ठरला आहे. त्यामध्ये काही सातारा जिल्ह्यातील मंडळी हरिनामाचा गजर परदेशात करत आहेत. #pandharpurwari #vitthal #vithobatemplepandharpur #rukmini #warkari #warkarisampraday2025 #budapest #hungary #europe #indianculture #spiritualjourney #bhakti #harinam #devotional #maharashtranews