Перейти к содержимому

Manoj Jarange | "मी थांबणार नाही" जरांगे शिवी देत पोलिसांना काय बोलून गेले? | Beed | Maratha Arkshan

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange | "मी थांबणार नाही" जरांगे शिवी देत पोलिसांना काय बोलून गेले? | Beed | Maratha Arkshan

12 873 просмотра · 7 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
12 873 просмотра · 7 часов назад
Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तब्बल १९ वा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या शरीरात प्रचंड अशक्तपणा आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. सध्या बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी असलेल्या जरांगे पाटील यांनी तीव्र अशक्तपणामुळे अखेर वैद्यकीय पथकाच्या सल्ल्याने सलाईन घेतले असून ते पाणीही प्यायले आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेतून दिली आहे. The indefinite hunger strike launched by Maratha reservation activist Manoj Jarange Patil has entered its 19th consecutive day. Jarange Patil, who is currently anchoring his base at Patoda in Beed district, has suffered from extreme physical exhaustion and severe dehydration due to the continuous fast. Recognizing the immediate health alarms, a specialized medical team intervened, following which Jarange Patil personally confirmed that he took temporary IV fluids (saline) and drank water to stabilize his vitals. #ManojJarangePatil #MarathaReservation #ManojJarangeHealth #MumbaiMarch2026 #BeedPatoda #Day19HungerStrike #MaharashtraPolitics #BreakingNewsMarathi #MarathaAndolanLive #DoctorAdvice 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.