धावण्याने बदललं आयुष्य! | Prasad Devasthali | The Postman | Marathi Podcast
The Postman
0:00 / 0:00
धावण्याने बदललं आयुष्य! | Prasad Devasthali | The Postman | Marathi Podcast
5 990 просмотров · 9 дн. назад
The Postman
284 тыс. подписчиков
5 990 просмотров · 9 дн. назад
🌴 कोकण म्हटलं की आंबा, काजू आणि समुद्र… पण आता कोकणाची एक नवी ओळख निर्माण होतेय — Sports Tourism!
गेल्या काही वर्षांत कोकण, विशेषतः रत्नागिरी, देशभरातील runners, cyclists आणि fitness enthusiasts साठी एक आकर्षक Sports Tourism Destination म्हणून नावारूपाला येत आहे.
या चळवळीमागे आहेत विविध sports initiatives — Konkan Coastal Half Marathon, Ganpatipule Ultra Marathon, Cyclothons आणि Cycling Events, ज्यामुळे देशाच्या विविध भागांतून लोक कोकणात येऊ लागले आहेत.
आजच्या Postman Podcast मध्ये प्रसाद देवस्थळी यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेऊया — कोकणात Sports Tourism ची ही चळवळ सुरू करण्यामागची कल्पना काय होती, त्याला मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि कोकणाला देशातील प्रमुख Sports Tourism Destination बनवण्याचं त्यांचं स्वप्न काय आहे.
प्रसाद देवस्थळी यांनी कोकणामध्ये सायकल स्पर्धा, मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन ला एका उंचीवर नेल आणि त्याची मुहूर्तमेढ रोवली
स्वतः धावपटू असल्यामुळे आयोजनासोबतच runner च्या नजरेतून event planning आणि participant experience समजून घेणं ही त्यांची विशेषता आहे. Comrades Marathon सलग दोन वर्षे पूर्ण करण्यापासून Khardung La Challenge पूर्ण करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या अनुभवाला आणखी वेगळी दिशा देतो.
🌏 Vision
२०४७ पर्यंत १ कोटी Sports Tourists कोकणात यावेत आणि प्रत्येकाने किमान ₹200 स्थानिक अर्थव्यवस्थेत खर्च करावा.
Sports Tourism म्हणजे केवळ एक event नाही — तो स्थानिक पर्यटन, व्यवसाय, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक मार्ग आहे.
आणि याच विचारातून SuvarnaSurya Foundation च्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेली जात आहे.
🏃♂️ Upcoming Events
Konkan Coastal Half Marathon
📅 3 January 2027 | 📍 Ratnagiri
Ganpatipule Ultra Marathon
📅 28 March 2027 | 📍 Ganpatipule
🎧 तर ऐकूया आजचा Podcast आणि जाणून घेऊया — Why Konkan? Why Sports Tourism?
🏃 KONKAN COASTAL HALF MARATHON — REGISTRATION
Postman Viewers साठी खास 20% OFF
Coupon Code: POSTMAN
🔗 Registration Link:
https://register.konkancoastal.in/reg...
असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo...
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
#Thepostman #MarathiPodcastChannel #Marathi Podcast