Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार
83 783 просмотра · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
83 783 просмотра · 1 день назад
#MaharashtraDrought2026 #DroughtRelief #MaharashtraPolitics
दुष्काळ जाहीर झाल्यापासून शेतकऱ्यांना कवडीची मदत नाही. त्यांना मदत करायची म्हटली की, लगेच कायदा, अटी, शर्थी, सरकारचे निकष आणि नियम आडवे येतात आणि गोंडस NDRF कडे बोट दाखवले जाते. मात्र दुसरीकडे याच दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत न करता सरकार आपल्या तिजोरीतून VIP लोकांसाठी ४४ नव्या गाड्या खरेदी करणार आहे. त्याही तब्बल १२ कोटी ६८ लाखांच्या. ज्याला प्रशासकीय मान्यता म्हणजेच मंजूरी देण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे यातील बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझर नावाची गाडी ४.०८ कोटींची आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळात थेट मदतीऐवजी काय तर, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, या कठीण काळात शेतकरी किंवा शेतमजूरांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. भरघोस मदत दिली जाणार, सरसकट मदत दिली जाणार असं सगळं गोड गोड आणि पोकळ आश्वासन... आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं त्यांच्या एवढ्या मोठ्या संकटातील वाईट काळात व्हीआयपी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या नावनं गाड्या खरेदीचा निर्णय. त्यामुळं सरकारच्या या निर्णयामुळं आता मोठा वाद होणार असून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का... असं म्हणायची वेळ आली आहे. एकूणच हा सगळा वाद काय आहे आणि सरकारनं वाहन खरेदीसाठी काय निर्णय हे सगळं पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
#MaharashtraDrought2026 #MaharashtraNews #MaharashtraPolitics #FarmersRelief #FarmersCrisis #DroughtRelief #IndianFarmers #IndiaAgriculture #GlobalDrought #ClimateChange #AgricultureCrisis #GovernmentSpending #VIPVehicles #ToyotaLandCruiser #DevendraFadnavis #BreakingNews #IndiaNews #MarathiNews #MaharashtraGovernment #MaharashtraFarmers #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीसंकट #दुष्काळमदत #मराठीबातम्या
Maharashtra Drought Crisis: No Direct Relief for Farmers, But 44 New VIP Vehicles Worth ₹12.68 Crore Approved! The purchase includes a ₹4.08 crore bulletproof Toyota Land Cruiser, sparking a major political controversy over the government’s priorities while drought-hit farmers struggle for financial assistance. Why are farmers facing strict rules and conditions for relief while the government approves crores for VIP vehicles? Watch the full report to understand the decision, the controversy, and the questions facing the Maharashtra government.