Drought Madat; दुष्काळामुळे पीक नुकसानीची सर्व मदत नेमकी कधी मिळणार?
Agrowon
0:00 / 0:00
Drought Madat; दुष्काळामुळे पीक नुकसानीची सर्व मदत नेमकी कधी मिळणार?
6 872 просмотра · 1 час назад
Agrowon
901 тыс. подписчиков
6 872 просмотра · 1 час назад
#droughtrelief #maharashtrafarmers #farmerrelief
राज्य सरकारने जीआर काढून राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीची माहिती घेतली जाणार असून, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.मग ही ५ हजार रुपयांची अग्रिम मदत नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? पीक नुकसानीच्या भरपाईची उर्वरित रक्कम किती आणि ती कधी मिळणार? दुष्काळी मदतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घ्या या व्हिडिओत.
The state government has declared drought in 305 talukas of the state by issuing GR. Information about crop damage will be collected in these talukas, and it has been announced that farmers will be given advance assistance of Rs 5,000.So which farmers will get this advance assistance of Rs 5,000? How much is the remaining amount of crop damage compensation and when will it be received? Learn important information regarding drought assistance in this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान