Перейти к содержимому

ॲसिडिटी? पित्त? IBS? औषधांशिवाय बरे होतात? How to cure acidity with daily routine? डॉ तुषार कोकाटे

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

ॲसिडिटी? पित्त? IBS? औषधांशिवाय बरे होतात? How to cure acidity with daily routine? डॉ तुषार कोकाटे

21 547 просмотров · 1 г. назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
421 тыс. подписчиков
21 547 просмотров · 1 г. назад
ॲसिडिटी, अम्लपित्त, पोटात, छातीत जळजळ heartburn, मळमळ nausea, डोकेदुखी headache migraine, पित्त घशाशी येणे Acid Reflux, चक्कर vertigo, भूक नसणे anorexia Indigestion, गॅसेस bloating, ढेकर Burps, पोट साफ न होणे constipation, उलटी vomitting, जुलाब Diarrhoea असे त्रास आपण आपल्या आसपास नेहमी ऐकतो. या त्रासासाठी सर्रास सरसकटपणे पित्ताची गोळी Antacids घेतले जातात. काही लोकांना तर ही गोळी घेतल्याशिवाय रोजचे जेवणसुद्धा घेता येत नाही! हा असा पित्ताचा त्रास खरंच कधी बरा होतो का? होत असेल तर त्यासाठी काय करणे गरजेचे आहे? How to balance Pitta? आपल्या लाईफ स्टाईलमध्ये, डेली रुटीन मध्ये योग्य ते बदल करून ऍसिडिटी कमी करणे शक्य आहे का? आणि असेल तर ते कसे? हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. #acidity #पित्तउपाय #ayurvedmarathi #drtusharkokate #lifestyle #dailyroutine आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ दूध तुपाचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   खजुराचे सरबत कसे करावे?    • उन्हाळ्यात हे सरबत सुद्धा try करा! थकवा घा...   IBS Colitis ग्रहणी: काय खावे, काय टाळावे?    • IBS Colitis ग्रहणी। काय खावे? काय टाळावे?   ताक पिण्याचे फायदे    • ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..   सुपर फूड डाळिंब फायदे    • डाळिंबाचे फायदे। Benefits of Pomegranate। ...   खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे    • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...   पित्त होण्याची कारणे    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   मनुके खाण्याचे 10 फायदे    • मनुके खाण्याचे फायदे। Health benefits of R...   पित्ताची ट्रीटमेंट करताना आलेले काही अनुभव    • पित्ताची ट्रीटमेंट करताना मला आलेले अनुभव!...   उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय    • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...   केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...   This video also contents information about How to reduce acidity? Acidity problem solution Acidity symptoms Acidity cause acidity daily routine acidity lifestyle Acidity and Immunity IBS and Colitis पित्त कमी करण्यासाठी काय खावे पित्ताचा त्रास असताना काय खाऊ नये पित्त उसळणे घरगुती उपाय पित्तासाठी पथ्य अपथ्य पित्त का इलाज पित्तावर घरगुती उपाय ऍसिडिटी प्रॉब्लेम ऍसिडिटी उपाय उष्णता ऍसिडिटी लक्षणे पंचकर्म ट्रीटमेंट Balance Pitta by Ayurveda Tips to balance Pitta Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.