Перейти к содержимому

पोटात गॅस, पोटदुखी, पोटात कळ, वारंवार संडास होणे। IBS,Colitis तर नाही? आतड्याला सूज।#पित्त #acidity

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

पोटात गॅस, पोटदुखी, पोटात कळ, वारंवार संडास होणे। IBS,Colitis तर नाही? आतड्याला सूज।#पित्त #acidity

5 037 просмотров · 3 месяца назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
421 тыс. подписчиков
5 037 просмотров · 3 месяца назад
IBS, Colitis च्या रुग्णांसाठी बेस्ट ट्रीटमेंट कोणती? माझ्या आतड्यांना सूज तर आली नसेल ना? ग्रहणीचा त्रास असेल तर काय खायला हवे? आतड्यांना आलेली सूज कशाने जाते? डॉक्टर आयबीएस कधी बरा होऊ शकतो का हो!? कोलाइटिस साठी आयुर्वेदात काय उपाय आहेत? असे अनेकविध प्रश्न रुग्णांकडून नेहमी विचारले जातात. त्यातच रुग्ण जर आयबीएस आजाराने अनेक वर्षांपासून त्रस्त असेल तर त्याच्या लक्षणांची व प्रश्नांची यादी ही खूपच मोठी असते. पोटात गॅस होणे, पोट डंबरने, जड पडणे, अन्नपचन व्यवस्थित न होणे यापासून सुरू झालेली ही लक्षणे थेट रुग्णाला मानसिक आजार, हृदयाचा काही आजार, मेंदूचा काही विकार तर नाही ना? अशी शंका उत्पन्न करण्यापर्यंत लक्षणांची तीव्रता पोहोचते. या व्हिडिओमध्ये 10 टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्यामुळे आयबीएस कोलाइटिस रुग्णांमध्ये असलेली लक्षणे कमी होण्यास नक्कीच मदत होईल! आयबीएस कोलायटिस इत्यादी निदान झालेल्या रुग्णांनी निराश न होता व्यवस्थित आयुर्वेदिक चिकित्सा घेतली तर ते पूर्णपणे बरे होतात असा नित्याचा अनुभव आहे. #पित्त #पोट_साफ #ibsrelief #colitis #कब्ज़ #400ksubscribers #ibs #colitis #aciditytreatment #acidityhomeremedies #पित्तउपाय #howtobalancepitta #pittabalance #gheebenefits #buttermilk #pomegranatepower #benefitsofcaronseeds #cuminbenefits #caromseeds #dietplan #salad #leafyvegetables #पालेभाजी #dalimb #ताक #तुपाचेफायदे #ajwainbenefits #अजवाइन @drtusharkokateayurvedclinic IBS Colitis ग्रहणी:    • IBS Colitis ग्रहणी। काय खावे? काय टाळावे?   दूध तूप घेण्याचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   बीपी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल आणि तूप    • Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, डायबि...   सेलिब्रिटी मध्ये सुद्धा तूप घेण्याचा ट्रेंड    • मॉर्निंग रुटीन ट्रेंड | सकाळी ह्या health ...   ताक पिण्याचे फायदे    • हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे...   पोट साफ होण्यासाठी 3 नियम    • पोट साफ व्हायलाच हवे। हे 3 नियम पाळा। Say ...   चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी    • वांग/Pigmentation घालवायचे असतील तर 3 महत्...   वांग/Pigmentation/Melasma विशेष Series:    • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series   केसांच्या वाढीसाठी    • होय! केसांसाठी आंब्याची कोय! घरीच बनवा str...   केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems:    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   Dr. Tushar Kokate Mob. 9960209459 #कब्ज #constipation trifala त्रिफळा चूर्ण #पोट_साफ पेट साफ उपाय आतों की सफाई kabaj ka ilaj कडक संडास hard stool बद्धकोष्ठता ghee for constipation ताक और पेट साफ कब्ज का इलाज पोट साफ उपाय Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.