Pune Jain Bording : जैन बोर्डिंग विक्रीसंदर्भात धर्मादाय आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश | PUNE
Mumbai Tak
0:00 / 0:00
Pune Jain Bording : जैन बोर्डिंग विक्रीसंदर्भात धर्मादाय आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश | PUNE
46 825 просмотров · Трансляция закончилась 11 месяцев назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
46 825 просмотров · Трансляция закончилась 11 месяцев назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#PuneJainBoarding #HND #PuneNews
पुण्यातील हिराचंद नेमीचंद दिगंबर जैन हॉस्टेलच्या भूखंडाचं प्रकरण सध्या वादात सापडलं आहे. मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगचा साडेतीन एकरचा भूखंड लिलावाद्वारे ट्रस्टीने विकल्याचा आरोप करत आज जैन समाजाचा पुण्यात मोर्चाही निघाला. हे प्रकरण सध्या न्यायालयातही गेले आहे. 230 कोटींचा हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली जातेय. त्यावर धर्मादाय आयुक्चांची तातडीने सुनावणी केली त्यात काय घडलं
#RPT0429
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.