घरगुती खमंग कुरकुरीत चकली | अजिबात तेल न पिणारी आणि तेलात न विरघळणारी चकली | Instant Chakli Recipe
Samarthi Swad
0:00 / 0:00
घरगुती खमंग कुरकुरीत चकली | अजिबात तेल न पिणारी आणि तेलात न विरघळणारी चकली | Instant Chakli Recipe
0 просмотров · 3 ч назад
Samarthi Swad
59 подписчиков
0 просмотров · 3 ч назад
दिवाळीसाठी बनवा घरच्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत चकली! 😋
या पद्धतीने बनवलेली चकली अजिबात तेल पित नाही आणि तळताना तेलात विरघळतही नाही.
डाळींच्या योग्य प्रमाणामुळे मिळतो छान खमंग स्वाद आणि मस्त कुरकुरीतपणा.
मुगडाळ आणि डाळींच्या पिठाचा योग्य वापर करून बनवलेली ही घरगुती चकली नक्की करून पाहा.
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, Share करा आणि Samrthiswad चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ 🙏
#ChakliRecipe #InstantChakli #DiwaliFaral #CrispyChakli #GavranRecipe #MaharashtrianRecipe #HomemadeChakli #Samrthiswad