लसणाच्या स्वादाची खमंग आणि कुरकुरीत शेव | कमी तिखटात बनवा झटपट लसूनी शेव | Lasuni Shev Recipe
Samarthi Swad
0:00 / 0:00
लसणाच्या स्वादाची खमंग आणि कुरकुरीत शेव | कमी तिखटात बनवा झटपट लसूनी शेव | Lasuni Shev Recipe
2 просмотра · 18 ч назад
Samarthi Swad
59 подписчиков
2 просмотра · 18 ч назад
नमस्कार 🙏
आज आपण बनवणार आहोत लसणाच्या स्वादाने भरलेली खमंग आणि कुरकुरीत लसूनी शेव.
या शेवमध्ये लाल तिखटाचा वापर थोडा कमी केला आहे आणि लसणाचा वापर जास्त केला आहे. त्यामुळे शेवला भडक लाल रंग न येता लसणाची छान चव आणि सुगंध येतो.
अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा चविष्ट लसूनी शेव.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करायला विसरू नका.
तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. ❤️
Hashtags
#LasuniShev #लसूनीशेव #ShevRecipe #DiwaliFaral #MaharashtrianRecipes #GavranRecipe #HomemadeShev #Samrthiswad #DiwaliSpecial