Перейти к содержимому

अष्टविनायक यात्रा भाग ६ 🚩। Ashtavinayak Yatra | @sourabhsatishjadhav

sourabh satish jadhav

0:00 / 0:00

अष्टविनायक यात्रा भाग ६ 🚩। Ashtavinayak Yatra | @sourabhsatishjadhav

1 436 просмотров · 2 недели назад
sourabh satish jadhav
822 подписчика
1 436 просмотров · 2 недели назад
🚩 अष्टविनायक यात्रा भाग ६ - रांजणगाव | Final Episode 🚩 अष्टविनायक यात्रेचा हा शेवटचा टप्पा… 🙏🚩 या भागात आपण पोहोचणार आहोत श्री महागणपती, रांजणगाव यांच्या चरणी. मोरगावपासून सुरू झालेला हा प्रवास… अनुभव घेत अखेर येऊन थांबतो रांजणगावात. पण ही फक्त ८ मंदिरांची यात्रा नव्हती… हा होता स्वतःसोबत केलेला एक प्रवास. ❤️ शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा पूर्ण करून पुन्हा मोरगावच्या दिशेने परतताना मनात एकच भावना - “प्रवास संपला… पण हा अनुभव कायमचा सोबत राहणार.” 🚩❤️ 🙏 श्री महागणपती बाप्पा मोरया! 🙏 अष्टविनायक गणपती बाप्पा मोरया! ⸻ 📍 विशेष आभार 🚩 श्री महागणपती मंदिर, रांजणगाव 🚩 श्री विठ्ठल चव्हाण, रांजणगाव ⸻ 🎬 ASHTAVINAYAK YATRA 2026 Part 6 | Ranjangaon | Final Episode जर तुम्ही ही संपूर्ण यात्रा पाहत असाल, तर Part 1 पासून क्रमाने नक्की पाहा. ❤️ तुम्हाला या यात्रेतील कोणतं गणरूप किंवा कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇 LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 ⸻ 🎵 Music Music: Epidemic Sound 📱Instagram @sleepyhead_0550 @sourabhsatishjadhav #ashtavinayak #ashtavinayakdarshan #ashtavinayakyatra #maharashtra #marathi #marathivlog #vlogs #newchannel #अष्टविनायक #महाराष्ट्र #मराठी #मराठीव्लॉग