विजयादशमी स्पेशल ब्लॉग ☘️| घरची पुजा , शेतातील अवजारांची पुजा अन् सोनं देण्याची खास परंपरा !🙂🙏🏻
Deepasvlog
0:00 / 0:00
विजयादशमी स्पेशल ब्लॉग ☘️| घरची पुजा , शेतातील अवजारांची पुजा अन् सोनं देण्याची खास परंपरा !🙂🙏🏻
295 просмотров · 4 дн. назад
Deepasvlog
740 подписчиков
295 просмотров · 4 дн. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏
दसरा म्हणजे आनंदाचा, परंपरेचा आणि आपल्या माणसांसोबत सुंदर क्षण जगण्याचा सण! 🌼✨
आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या घरचा दसरा आणि दसऱ्याची सुंदर तयारी. ❤️
त्यानंतर सकाळी किचनमध्ये सुरू झाली पुरणपोळीच्या स्वयंपाकाची लगबग. मी स्वयंपाक करत असताना अहोंनी पूजेसाठी लागणारे सुंदर हार बनवून घेतले. मग आम्ही दोघांनी मिळून फुलांची सजावट केली, रांगोळी काढली आणि दसऱ्याच्या पूजेची तयारी पूर्ण केली, दिवे आणि पूजेचा प्रसन्न माहोल मनाला खूप समाधान देणारा होता.
आणि शेवटी आपल्या दसऱ्याच्या सुंदर परंपरेनुसार घरातील मोठ्यांना सोनं देऊन आशीर्वाद घेतले. एकमेकांना सोनं देताना, “सोन्यासारखं राहा,” असं म्हणताना सणाचा खरा आनंद अनुभवायला मिळाला. ❤️
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच विजयादशमीच्या दिवशी मनापासून प्रार्थना! 🙏🌼
मंडळी, आमच्या घरचा हा दसरा तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.
❤️तुमच्या सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️🌼🙏
#Dasara #Dussehra #DasaraSpecial #MarathiVlog #MarathiFamilyVlog #Vijayadashami #DasaraPuja #MarathiLifestyleVlog #VillageVlog #Puranpoli #FamilyVlog #DasaraCelebration #MarathiYoutuber #IndianFestivals
#deepasvlog