🪔 दसरा स्पेशल ☘️🌼सुंदर देवपूजा,तोरण आणि घरगुती पुरणपोळीचा बेत 😍🙏दसऱ्याची काहीतरी नवीन खरेदी🛍️😇🔥
Kanchan Karne
0:00 / 0:00
🪔 दसरा स्पेशल ☘️🌼सुंदर देवपूजा,तोरण आणि घरगुती पुरणपोळीचा बेत 😍🙏दसऱ्याची काहीतरी नवीन खरेदी🛍️😇🔥
80 просмотров · 2 дн. назад
Kanchan Karne
340 подписчиков
80 просмотров · 2 дн. назад
🌼🙏 आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा! 🧡✨
आजच्या दिवसाची सुरुवात केली सुंदर आणि प्रसन्न देवपूजेने. 🪔🌺 दसऱ्याच्या शुभ दिवशी देवाची मनोभावे पूजा केली, घराला तोरण लावून घर सजवलं शस्त्र पूजा,वाहन पूजा आणि सणासाठी बनवली आपल्या सगळ्यांची आवडती गोडधोड पुरणपोळी! 😍🥞
सण म्हटलं की घरातली लगबग, देवपूजा, स्वयंपाक आणि कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण हे सगळंच खास असतं. ❤️
आजच्या माझ्या दसरा स्पेशल व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर देवपूजा, तोरणाची सजावट आणि चविष्ट पुरणपोळीचा स्वयंपाक. 🪔🌿
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच श्री देवीचरणी प्रार्थना! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि माझ्या Kanchan Karne या YouTube चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🥰🙏
#Dasara #Vijayadashami #DasaraSpecial #PuranPoli #MarathiVlog #DailyVlog #KanchanKarne #Devpuja