Sanjay Jadhav यांनी Eknath Shinde यांची सभा घेतलीच; Manoj Jarange समर्थक मराठा बांधव संतापले
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Sanjay Jadhav यांनी Eknath Shinde यांची सभा घेतलीच; Manoj Jarange समर्थक मराठा बांधव संतापले
19 565 просмотров · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
19 565 просмотров · 1 день назад
#sanjayjadhav #eknathshinde #manojjarange #marathareservation #parbhani
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत.
दुसरीकडे मराठवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिंदेंच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते.
मात्र शिंदेंचा कार्यक्रम रद्द करावा, यासाठी जरांगेंनी खासदार जाधवांना फोन केला होता.
जरांगेंचा विरोध झुगारून जाधवांनी सभा घेतल्याने मराठा बांधव नाराज झाले आहेत.
संजय जाधवांना याचे उत्तर देणार, असा इशारा मराठा बांधवांनी दिला.