Перейти к содержимому

Kailas Patil अंतरवालीत, Manoj Jarange यांची प्रकृती नाजूक; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Kailas Patil अंतरवालीत, Manoj Jarange यांची प्रकृती नाजूक; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

40 961 просмотр · 20 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
40 961 просмотр · 20 часов назад
#kailaspatil #manojjarange #marathareservation #bajrangsonwane #maharashtranews शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवमधील आमदार कैलास पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली येथे उपोषणस्थळी भेट घेतली. जरांगेंच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ही भेट झाली. या भेटीत कैलास पाटील यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली पण त्यांनी ही विनंती नाकारली, असं कैलास पाटील यांनी सांगितलं. सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा विचार करावा, जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली.