कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar
168 180 просмотров · 2 г. назад
आरपार | Aarpaar
297 тыс. подписчиков
168 180 просмотров · 2 г. назад
#Aarpaar #आरपार #KadambariKadam
कादंबरी कदम.. हे नाव घेताच एक गोड आणि हसतमुख असा चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो. बरं आपल्या डोक्यात अजून एक जोड नाव सुद्धा येतं ते म्हणजे राधिका. 'तुजविण सख्या रे' मधली राधिका.. एक अल्लड मुलगी.. वृषभवर जिवापाड प्रेम करणारी. कादंबरीची ओळखच या राधिकाच्या कॅरेक्टरशी आपण सगळ्यांनी जोडलीये. पण आज आपण तिची ही ओळख थोडी बाजूला ठेऊयात. कारण आज कादंबरी अल्लड राधिका म्हणून नाही तर कादंबरी म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. तुमच्या आमच्यातल्या चार चौघींसारखी. तिला पडणारे प्रश्न, तिच्याकडे असणारी उत्तरही अगदी चार चौघींसारखीच आहेत. तेव्हा, कादंबरीचा हा Exclusive Interview शेवटपर्यंत नक्की पाहा आणि लगेच चॅनलही सब्सक्राइब करा.
Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav/Mugdha Godbole
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya